HOME >> ब्लॉग
21

कायदा समान आहे ....

Posted on 10 May 2018

तुळजाभवानी मंदिराची ड्रोन कॅमेराने शुटिंग केल्याप्रकरणी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप याच्यासह सहा जणांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल झाला आहे. आपण जिल्हा माहिती अधिकारी आहोत, वाट्टेल तिथं शूटिंग करू शकतो, ही ...

565

न्यूड : दुसरी बाजू !

Posted on 10 May 2018

नटरंग, टाईमपास, बालक पालक असे एकापेक्षा एक सरस चित्रपट काढणाऱ्या रवी जाधव याचा 'न्यूड' चित्रपट नुकताच रिलीज झालाय, हा चित्रपट पाहून चित्रपट परीक्षक नसलेली परंतु स्वतःला पुरोगामी आणि विचारवंत समजल्या ...

59

लुटण्याचा धंदा !

Posted on 10 May 2018

शिक्षण संस्था काढून लोकांना लुटण्याचा धंदा काही राजकीय पुढाऱ्यांनी काढला, डीएड, बीएड,पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज काढून लुटण्यात आले, तो धंदा बसल्यानंतर आता खासगी इंग्रजी शाळेचे पेव फुटले आहे, येथे 25 टक्के ...

125

जे पेरलं तेच उगवणार !

Posted on 10 May 2018

सोशल मीडियावर दिवसाची सुरुवात व्हाट्स अँप आणि फेसबुकपासून होते, हे दोन्ही अँप फ्री असल्यामुळे त्याचे सर्व देशात करोडो युझर आहेत. भारतात फेसबुकचे २० कोटी सदस्य आहेत , व्हाट्स अँपचे त्यापेक्षा ...

261

पत्रकारांनो, काळाबरोबर चला !

Posted on 10 May 2018

'उस्मानाबाद लाइव्ह' हे न्यूज वेब पोर्टल सन 2011 मध्ये सुरू झाले आणि तेव्हापासून मी डिजिटल मीडियात काम करीत आहे.

याच वर्षी सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात झालेल्या गेस्ट लेक्चरमध्ये मी येत्या ...

481

मागे वळून पाहताना ...

Posted on 10 May 2018

तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझे गाव.अणदूरचे ग्रामदैवत श्री खंडोबाचे आम्ही पुजारी.माझ्या आजोबाला एकूण 80 एकर  शेतजमिन.त्यांना चार मुले.त्यामुळे माझे वडील मधुकर ढेपे यांना एकूण 20 एकर शेतजमिन वाट्याला आली,त्यातील फक्त ...

1586

हल्ला आणि खोटा गुन्हा ...

Posted on 10 May 2018

यंदा विघ्नहर्त्या गणरायाला 5 सप्टेेंबर रोजी भावपुर्ण निरोप देण्यात आला.मात्र गतवर्षी (सन 2016 ) गणरायाचे 5 सप्टेंबर रोजी आगमन झाले होते.त्यावेळी मी औरंगाबादहून प्रकाशित होणार्‍या दैनिक गावकरीचा उस्मानाबाद ब्युरो चिफ ...

324

पत्रकारिता सोडावी का ?

Posted on 10 May 2018

गेली 27 वर्षे मी पत्रकारितेत आहे.पत्रकारितेतील चांगले आणि वाईट अनुभव मी घेतले आहेत.या क्षेत्रात आलो नसतो तर मी उत्तम चित्रकार झालो असतो.सन 2004 मध्येे जेव्हा मला दर्पण पुरस्कार मिळाला होता,तेव्हा ...

420

डिजिटल मीडियाचे वारे ...

Posted on 10 May 2018

प्रिंट मीडियात नंबर 1 चा दावा करणार्‍या लोकमतचे मालक आणि मुख्य संपादक राजेंद्रबाबू दर्डा यांनी सोलापूरात काही दिवसांपुर्वी एक सत्य विधान केले आहे. येणारा काळ हा प्रिंट मीडियासाठी अवघड असून,प्रिंट ...

736

पत्रकारितेचे बदलते तंत्र आणि मंत्र...

Posted on 10 May 2018

माझ्या पत्रकारितेची सुरूवात 1987 मध्ये झाली. त्यावेळी अणदूरमध्ये सोलापूरहून प्रसिध्द होणारा संचार, केसरी येत असत. संचार हा खिळे-मोळे जोडणी करून साध्या मशिनवर, तर केसरी ऑफसेटवर पण कृष्णधवल निघत असे. त्यावेळी ...