HOME >> मुक्तरंग
58

भूकंपाची २५ वर्ष ...

Posted on 10 May 2018

30 सप्टेंबर 1993....बरोबर 25 वर्षांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील सास्तुर, माकणी परिसरात मोठा भूकंप झाला होता, धरणीमाता कोप पावल्याने हाहाकार उडाला होता, अनेक जिवाभावाची माणसे गेली तर काही कायम जखमी ...

90

आता नेत्यांच्या जोखडातून मुक्त व्हा !

Posted on 10 May 2018

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ! भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले तर मराठवाड्याला 17 सप्टेंबर 1948 रोजी. संपूर्ण मराठवाडा हा हैद्राबादच्या निजामाच्या जोखडात होता, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई ...

213

स्मार्ट फोनवर स्मार्ट अ‍ॅप

Posted on 10 May 2018

डिजिटल मीडियात सदैव अग्रेसर असणार्‍या उस्मानाबाद लाइव्हने आपल्या स्मार्ट फोनवर स्मार्ट अ‍ॅप आणला आहे.सहज हाताळता येणारे आणि सहज वाचता येणारे हे मोबाईल अ‍ॅप लाँच करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.या अ‍ॅपवर ...

1484

पंकज देशमुख यांचे चांगभले !

Posted on 10 May 2018

 शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदवण्यास आलेल्या पीडित महिलेस एक नव्हे तब्बल १८ तास ताटकळत ठेवणारे  आनंदनगर पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक देविदास गात यांची अखेर पोलीस नियंत्रण कशात उचलबांगडी करण्यात आली ...

285

अरे किती दिवस हा अन्याय सहन करणार ?

Posted on 10 May 2018

जिल्हा परिषदेचा रंगेल, रगेल ,भ्रष्ट शिक्षणाधिकारी सचिन जगताप विरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंद करण्यासाठी गेलेल्या पीडित महिलेला आनंदनगर पोलीस स्टेशनचा पोनि 'गात' तब्बल 18 तास ताटकळत बसवून ठेवतो, आरोपीप्रमाणे वागणूक देतो, ...

292

विरोधकांना आई तुळजाभवानी कधी 'पावणार' ?

Posted on 10 May 2018

महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी'च्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या तुळजापूर तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विद्यमान आमदार आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे वर्चस्व दिवसेंदिवस कमी होेत आहे.तुळजापूर आणि नळदुर्ग या महत्वाच्या ...

752

देव कुठे असतो ?

Posted on 10 May 2018

" देव-बीव सगळं झूट आहे..थोतांड आहे..'मेडिकल सायन्स' हाच खरा परमेश्वर आहे..गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्स मुळे जेवढे प्राण वाचले असतील,तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत..मला कीव करावीशी वाटते त्या ...

419

भ्रष्टाचार कोण करतोय? आम्ही की तुम्ही?

Posted on 10 May 2018

नवा जिल्हाधिकारी, एसपी किंवा महापालिकेचा आयुक्त अथवा जिल्हा परिषदेचा सीईओ आला की आम्ही पत्रकार लगेच हाच आपला तारणहार म्हणून त्याची प्रतीमा तयार करण्यात गुंततो. कधी - कधी काहीही व्यक्तीगत स्वार्थ ...

486

संमेलन नाट्य चळवळीची नांदी ठरेल

Posted on 10 May 2018

रसिक प्रेक्षक हो,

सस्नेह नमस्कार !


९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उस्मानाबादेत होत आहे. ही खरे तर उस्मानाबादकरांबरोबरच मराठवाड्यातील रसिक प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी लाभलेली आहे. या नाट्य संमेलनाच्या ...

328

“Queen मेकर” लवकरच रंगभूमीवर

Posted on 10 May 2018

जॉय कलामंच च्या माध्यमातून निर्माती जॉय भोसले त्यांची आणखी एक नाट्यकलाकृती  सादर करीत आहेत. एकाच वर्षाच्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मित केलेलं हे तिसरं नाटक आहे. यापूर्वी 'कळत नकळत' आणि ...