HOME >> ताज्या बातम्या
30

धनगर आरक्षणासाठी अणदूर येथे कडकडीत बंद

Posted on 10 May 2018

अणदूर - धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. १३) अणदूर (ता. तुळजापूर) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. धनगर समाजाच्या वतीने गावातून शासनाच्या विरोधात निषेध फेरीही काढण्यात आली. गावातून निषेध ...

192

इटकळ येथे धनगर समाजाचे आंदोलन

Posted on 10 May 2018

नळदुर्ग - धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी इटकळ येथे धनगर समाजाने रस्ता रोको आंदोलन केलं. सोलापूर - उमरगा या हमरस्त्यावर मेंढ्या उभ्या करून या रास्ता रोखून धरण्यात आला होता.  त्यामुळे या ...

47

कळंब येथे दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Posted on 10 May 2018

कळंब - पावसाने पाठ फिरविल्यामुळे पीक वाळून जाऊ लागल्याच्या नैराश्‍यातून कळंब तालुक्‍यात सोमवारी (ता. 6) सकाळी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. बरमाचीवाडी येथील शेतकरी महादेव मनोहर बाराखोते (वय 25) यांनी शेतातील ...

57

किल्ले नळदुर्ग पुस्तकाची शिवसैनिकाकडून होळी

Posted on 10 May 2018

नळदुर्ग - किल्ले नळदुर्ग या पुस्तकात नळदुर्ग किल्ल्याचा खोटा इतिहास लिहून त्यात श्री खंडोबा मंदिर उगमस्थान आणि गणपती महल याचा उल्लेख टाळणाऱ्या लेखक व्यंकटेश जोशी अपसिंगकर यांचा शिवसैनिकानी निषेध करून ...

133

मराठा आंदोलकांचे टॉवरवर चढून आंदोलन

Posted on 10 May 2018

येडशी (उस्मानाबाद) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येडशी (जि. उस्मानाबाद) येथील बस स्थानकाच्या शेजारील मोबाईल टॉवरवर काही तरूणांनी शुक्रवारी (ता. 27) आंदोलन सुरू केले. सकाळपासून हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान ...

534

दोन खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल

Posted on 10 May 2018

नळदुर्ग - तुळजापुर तालुक्यातील जळकोट येथे बेकायदेशीररित्या भरमसाठ व्याजाने सावकारी करुन शेत, प्लॉट व घरजागा बळकावणार्‍या दोन खासगी सावकारांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, तुकाराम कुशाबा कदम ...

180

9 पोस्ट ऑफिसमध्ये आधारकार्ड काढण्याची सुविधा

Posted on 10 May 2018

नळदुर्ग -येथील टपाल कार्यालयात आधार कार्ड काढण्याची व आधार कार्ड अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र येथील टपाल कार्यालयात याबाबत विचारणा केली असता आधार कार्ड काढण्याची सुविधा अद्यापही ...

182

वृद्ध इसमास अपमानास्पद वागणूक

Posted on 10 May 2018

भूम - उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम शहरात राहणाऱ्या रामेश्वर गुळवे यांची सून वर्षा नागेश गुळवे ही  काही दिवसांपूर्वी अचानक गायब झाली होती, यासंदर्भात भूम पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार देण्यात आली होती, ...

449

ट्रकभर गुटख्याची तंबाखू जप्त

Posted on 10 May 2018

उमरगा   - उमरगा पोलिसांनी गुटख्याच्या तंबाखूवर मोठी कारवाई केली आहे. गुटख्यात मिसळण्यात येणारी तब्बल  32 लाख 40 हजार रुपयांची सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. त्याचबरोबर  दोघा आरोपींना अटक करून ...

757

शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद - कर्ज माफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप न केल्याप्रकरणी कळंब तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन आणि वाशी तालुक्यातील तीन अश्या सहा शाखा व्यवस्थापकांवर मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...