HOME >> महाराष्ट्र
53

तुळजापूर ते चौंडी पदयात्रेचा समारोप

Posted on 10 May 2018

अहमदनगर  - भाजप सरकार चलेजाव चा नारा देत ज्यांनी धनगर समाजाला आरक्षणाबाबत शब्द दिला होता त्यानि आज फसवणूक केली अशा गोड बोलून धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकार ला ...

38

डिजिटल मीडियावर विशेष चर्चासत्र

Posted on 10 May 2018

पुणे - प्रिंट, टीव्ही मीडियानंतर आता वेब मीडियाचा उगम झाला आहे. डिजिटल मीडिया, न्यू मीडिया, सोशल मीडिया हे त्याचे वेगवेगळे अंग आहेत. वेबसाईट, अँपवर बातम्या अपलोड कश्या कराव्यात ? युट्युब ...

57

मारेकरी सापडला, सूत्रधार कधी ? जबाब दो !

Posted on 10 May 2018

पुणे - ज्येष्ठ समाजसेवक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या  हत्येला आज 5 वर्ष पूर्ण झाले . या पाचव्या स्मृतीदिनी मारेकरी सापडला, सूत्रधार कधी ? जबाब दो ...

2036

पंकज देशमुख नको, संदीप पाटील हवेत

Posted on 10 May 2018

सातारा - साताऱ्याचे  कर्तव्यदक्ष  पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची बदली करून त्याजागी उस्मानाबादचे निष्क्रिय आणि भ्रष्ट पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याने सातारकर नाराज आणि संतप्त झाले असून, ...

125

रोटी घाटात तुकाबांचा थाट !

Posted on 10 May 2018

पाटस - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा  काल  पाटस येथून पुढे निघाला आहे. हाती भगवी पताका, सोबत टाळ- मृदंग आणि मुखी विठ्ठचे नाम घेत या पालखी सोहळ्याने  काही वेळापूर्वी रोटी ...

356

शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी दोन जागा

Posted on 10 May 2018

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शिवसेने 2, भाजपने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर बाजी मारली आहे.नाशिक स्थानिक स्वराज्य ...

404

'इज्तेमा'वरुन परतणाऱ्या भाविकाच्या गाडीला अपघात, ५ ठार

Posted on 10 May 2018

सोलापूर - औरंगाबाद येथील इज्तेमा संपवून गावी परत निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या ...

1002

अडीचवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करणारा आरोपी उस्मानाबादचा

Posted on 10 May 2018

पुणे - सिंहगड रस्ता परिसरात अडीचवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अखेर अटक केली. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी हा मूळ ...

940

उस्मानाबादचा तोतया ‘एसीबी अधिकारी अकोल्यात गजाआड

Posted on 10 May 2018

अकोला -  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तोतया अधिकाऱ्याला सिव्हिल लाईन्स पोलिसांनी  गुरुवारी अटक केली. अच्युत सावंत असे  या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. हा तोतया उस्मानाबाद जिल्ह्यातील चिखली गावचा रहिवासी  आहे. अकोल्यातील ...

2066

उस्मानाबाद जिल्ह्याला सर्वांत आधी कर्जमाफी!

Posted on 10 May 2018

कोल्हापूर : कर्जमाफीची प्रक्रीया दिवाळीपूर्वी नक्की पूर्ण होईल पण त्या अगोदर बॅंकांनी आपली माहिती देणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी बॅंकाचे काम पूर्ण होईल तिथे पहिल्यांदा कर्जमाफी होईल. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ...