HOME >> झलक
431

खाकी नव्हे खा - की !

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस तोडपाणी करण्यात अग्रेसर होते, यावर आज शिक्कामोर्तब झालंय. नवनाथ भोरे नामक एका पोलीस कॉन्स्टेबलने एका तक्रारदारास 30 हजार रुपयांची लाच मागितली, तडजोडीत 25 हजार ठरले, ...

356

अंधेर नगरी , चौपट राजा !

Posted on 10 May 2018

उस्मानाबादचा स्त्रीलंपट  शिक्षणाधिकारी सचिन जगताप आणि त्याचा साथीदार  (सर्व शिक्षण अभियानचा जिल्हा समन्व्यक ) सुभाष वीर यांचा  अटकपूर्व जामिन अर्ज उस्मानाबादच्या जिल्हा न्यायालयाने अखेर फेटाळून लावला आहे. जगतापविषयी एक नव्हे ...

202

"तेरणा"चे गाजर !

Posted on 10 May 2018

उस्मानाबादचे राजकारण "तेरणा" कारखान्यापासून सुरू होते आणि "तेरणा" कारखान्यामुळेच संपते !

मराठवाड्यातील सहकारी तत्वावरील हा पहिला कारखाना... हा कारखाना बंद पडून पाच वर्षे उलटून गेली ! यामुळे अनेक कामगार देशोधडीला ...

123

शिवशाही कधी मिळणार ?

Posted on 10 May 2018

उस्मानाबादहून पुणे, मुंबई आणि औरंगाबादला जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठी आहे, पण उस्मानाबाद डेपोला एकही "शिवशाही" बस मिळालेली नाही!

ज्या बस आहेत, त्या अत्यंत भंगार झालेल्या आहेत,अनेक बसच्या खिडक्या फुटलेल्या आणि ...

200

एसटीचा खडखडाट !

Posted on 10 May 2018

उमरगा ते सोलापूर रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे, रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडलेत, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक अपघात होत असून लोकांची हाडे खिळखिळे होत आहेत, अनेकांना मणक्याचा आजार ...

354

हिप्परग्याच्या रणरागिनीचा आदर्श

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंद्याचे पेव फुटले आहे. उघड मटका आणि उघड अवैध दारू विक्री सुरु आहे.परंतु पोलीस गांधारीप्रमाणे डोळ्यावर काळी पट्टी बांधून गप्प आहेत. खून, हाफ मर्डर, हाणामाऱ्या या ...

275

फडणवीस साहेब, याकडे जरा लक्ष द्या ...

Posted on 10 May 2018

नळदुर्ग दरोडा प्रकरणाचा पर्दाफाश करून खाकीतील चार दरोडेखोर गजाआड झाल्यानंतर उस्मानाबाद लाइव्हवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कालपासून मला अनेक फोन येत आहेत. तसेच मोबाईल तसेच व्हाट्स अँपवर अभिनंदनाचे sms येत ...

239

वारीद्वारे केली अपंगत्वावर मात

Posted on 10 May 2018

तो पायान अपंग... ती दोन पायाने अपंग.. पत्नीची इच्छा होती वारी करायची... म्हणून ते वारीत आले. ते सोहऴ्यासोबतही आहेत. मात्र पत्नी अपंगाच्या सायकलमध्ये बसते. तो पायान अपंग असूनही तीची सायकल ...

276

अवैध धंद्याविरूध्द बोंबाबोंब !

Posted on 10 May 2018

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.मटका जोरदार सुरू आहे,हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात विकली जात आहे आणि जुगारही राजरोस खेळला जातोय.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय तसेच ...

266

विठ्ठला,कोणता झेंडा हाती घेवू ?

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद जिल्हा परिषदेतही जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणे राष्ट्रवादी आणि भाजपाची आघाडी झाली आहे.तिकडे उमरग्याच्या पंचायत समितीत मात्र शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपाची आघाडी आहे.जिल्हा परिषदेत गेल्या दहा वर्षापासून काँग्रेस ...