HOME >> सडेतोड
3936

असा निष्क्रिय एसपी पुन्हा होणे नाही !

Posted on 10 May 2018

मी मागील 30 वर्षांपासून पत्रकारिता करत आहे, उस्मानाबादला अनेक एसपी आले आणि गेले पण पंकज देशमुखसारखा निष्क्रिय एसपी यापूर्वी मी कधी पाहिला नाही. असा निष्क्रिय एसपी पुन्हा होणे नाही !असेच ...

1078

पोलीस स्टेशन चकाचक... कारभार मात्र भंगार !

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद जिल्ह्यात अठरा पोलीस स्टेशन आहेत, हे सर्व पोलीस स्टेशन आयएसओ नामांकन प्राप्त झाली आहेत, असा डांगोरा पिटण्यात आला. मात्र प्रत्यक्षात हे पोलीस स्टेशन दिसायला चकाचक असली तरी कारभार मात्र ...

379

जागो उस्मानाबादकर जागो ! !

Posted on 10 May 2018

महाराष्ट्रात मराठवाडा, मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा सर्वात मागास... केंद्र सरकारनेही यावर आता शिक्कामोर्तब केलंय... देशात अतिमागास जिल्हयाच्या यादीत उस्मानाबादचा तिसरा क्रमांक लागलाय. यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ...

206

उस्मानाबाद अजूनही मागे का?

Posted on 10 May 2018

महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा सर्वात मागास... तुळजाभवानी आणि हवा पाणी अशी जुनी म्हणही आता लोप पावली आहे. हवा गरम झाली आहे तर पाण्याने तळ गाठला आहे. 2 ते ...

293

कुस्तीची दंगल

Posted on 10 May 2018

कुस्ती ही महाराष्ट्राची आन, बाण आणि शान.. याच कुस्तीने महाराष्ट्राला लौकिक प्राप्त करून दिला,हिंद आणि महाराष्ट्र केसरी हरीचंद्र बिराजदार , मारुती माने अश्या किती तरी मल्लानी कुस्तीचे मैदान गाजवलं.

सध्याच्या ...

315

खा-कीतील गुन्हेगार !

Posted on 10 May 2018

सांगलीत पोलीस खात्याविषयी संताप आणि चीड आणणारी घटना घडली आहे,कामटे नावाच्या भामट्या पोलीस निरीक्षक आणि त्याच्या साथीदार पोलिसांनी अनिकेत कोथळे नावाच्या तरुणास चोरीच्या आरोपाखाली अटक केली, त्यास पोलीस कोठडीत डांबले, ...

258

तीन सरले, दोन उरले !

Posted on 10 May 2018

अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारला आज तीन वर्ष पूर्ण झाली. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवून बहुमत नसताना, फडणवीस यांनी ही तीन वर्ष मोठया चलाखपणे चालवली. मोठा भाऊ असलेला ...

248

एसटीची खासगीकरणाकडे वाटचाल ?

Posted on 10 May 2018

गेल्या चार दिवसापासून एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, या संपावर तोडगा काढण्यास सरकारला अजून तरी यश आले नाही, त्यामुळे ऐन दिवाळीत सर्वसामान्य लोकांचे मोठे हाल झाले, काळी दिवाळी म्हणून यंदाच्या दिवाळीची ...

1776

उस्मानाबादच्या पत्रकारितेला कलंक

Posted on 10 May 2018

उस्मानाबादच्या इंदिरानगरचा बोगस आणि भंपक पत्रकार अमजद सय्यद याचा पाण्याचा बुडबुडा अखेर फुटला आहे.केवळ पाचवी नापास असणारा हा भामटा कोणत्याही वृत्तपत्र आणि पेपरचा अधिकृत पत्रकार नव्हता पण तो पत्रकार असल्याचे ...

879

"खा-की" तील दरोडेखोर !

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल किरवाडे यांच्यासह चार पोलीसांना त्याच पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत गजाआड करण्यात आले आहे.फुलवाडी दरोडा प्रकरणातील 44 लाख रूपये हडप करणे ...