HOME >> गोफणगुंडा
674

एस.पी.साहेब...

Posted on 10 May 2018

उस्मानाबादचा स्त्री लंपट शिक्षणाधिकारी सचिन जगताप याच्यावर अखेर 16 एप्रिल रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी भूम तालुक्यातील आणखी एका महिलेने तक्रार दिली.

जगताप स्त्री लंपट असल्याचं उघड ...

288

निर्लज्जम् सदा सुखी

Posted on 10 May 2018

कायम "दुष्काळी" असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात तीन वर्षातून एकदा हमखास दुष्काळ पडतो, 1972 च्या 'महादुष्काळा'मध्ये शेकडो लोकांनी पुणे, मुंबईकडे स्थलांतर केले, हा सिलसिला आजपर्यंत सुरू आहे. कारण

उस्मानाबादला उद्योग धंदे नाहीत, ...

403

कोरा सातबारा !

Posted on 10 May 2018

महाराष्ट्र भुमी ही साधु, संत, लढवय्ये व त्याच बरोबर शेती तज्ञांची भुमी आहे असा दृष्टांत (शेती तज्ञांची भुमी हा नवा दृष्टांत) आम्हाला काल दुपारच्या वामकुक्षीत झाला. तर झाले असे की ...

312

सरसकट

Posted on 10 May 2018

काल सरसकट मंञी गटाने सरसकट कर्ज माफीचा निर्णय घेतला. आम्हास आनेकांचे अभिनंदन करणारे फोन आले. आम्ही तेंव्हा आफ्रिकेसोबतची मँच बघत होतो स्टेडीयमध्ये बसून. (संपात आम्हीही सामिल होतो ना बाकी आता ...

295

बोंब हल्ला

Posted on 10 May 2018

*स्थळ*- वाशींगटन (फक्त वाशी नव्हे,काशी तर नव्हेच नव्हे)

*प्रसंग*- हा हा हा करण्याचा.

*वेळ*- हासण्यावर नेण्याची

*पाञ*- अमेरिकन तज्ञ व पाकचे राजधूत चवधरी (राजदुतच)

*विषय*- जागतिक दहशतवाद व शांततासर्व जगाची ...

322

तीन वाघ

Posted on 10 May 2018

शेतकरी संप सुरू होऊन सात दिवस झाले. त्यांने अखंड महाराष्ट्र (विदर्भ आणि बेळगावसह) ढवळून निघाला आहे. माञ मुंबैतील दोन तडफदार वाघ व बीडातील (बीळातील असे वाचू नये,आपण जरी हिंदी/उर्दू भाषिक ...

601

पुन्हा 'शतकोटी खड्ड्यात' !

Posted on 10 May 2018

प्रसंग- वसुंधरा जपण्याचा. (पर या वरण सप्ता)

वेळ - झाडं लावायची (जुन्याच खड्ड्यात)

 पाञ - तीन माञ, वन मंञी, टु सचिव (सजिव नव्हे) आणि थ्री आम्ही.

 आजचा सु विचार- *वृक्षवेली ...

288

लोगो

Posted on 10 May 2018

प्रसंग- सत्तरी ओलांडण्याचा

वेळ- जै महाराष्ट्र म्हणून कैक कापण्याची (केक असे वाचावे, तोही सुद्ध साकाहारी)

पाञं- जै महाराष्ट्र म्हणताच अपाञ ठरणारी म-हाटी मुलकातली.

ठिकाण- सेंट्रल आगार (आमची) मुंंबै


(आम्ही या ...

292

तिसरा हँप्पी बड्डे

Posted on 10 May 2018

नको तितके कँम्पेन चालवून चँम्पेन झालेल्या टुरीस्ट रखवालदारास उर्फ प्रधानसेवकास तिजोरीच्या चाव्या देवून आज तब्बल (तबला असे वाचू नये) तीन वरीस झाले. तीन वरसात आर्धे जग पालथे घातल्यानंतर आम्ही त्यांचे ...

307

संघर्ष (एक अवघड) याञा

Posted on 10 May 2018

(आम्हाला काल एका याञेतील चर्चेची सिडी मिळाली ती वाचकासाठी पाठवत आहे, आवाज ओळखीचा माञ जरा बदललेला वाटला, हवा बदलल्या मुळे असेल कदाचीत, वेळेआभावी सारांश देत आहोत, समजून घ्याल ही आशा)शेतकऱ्यांप्रती ...