उस्मानाबाद 0 Comments 365 Likes       27 Aug 2017

लोहाऱ्याजवळ बसच्या धडकेत युवक जागीच

लोहारा - आष्टामोड ते लोहारा ( बस क्रं MH 14 BT 2251) ही बस आष्टामोडहूनन लोहाऱ्याकडे येत असताना जेवळी येथील शाम पाटिल यांच्या शेताजवळ बस अपघातात एक युवक जागीच ठार झाला.
हा युवक जेवळीहुन रूद्रवाडी कडे दुचाकीवरून जात असताना बसच्या धडकेमुळे त्याचा मृत्यू झाला...
आकाश काशिनाथ चव्हाण (वय 19) असे या युवकाचे नाव असून बस चालक गोपाळ दादाराव काळे यांच्या विरूद्ध लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ..पुढील तपास पोलिस हेड.क़ँ.एस.एस.कदम करत आहेत .

Tags :