उस्मानाबाद 0 Comments 617 Likes       26 May 2018

'त्या' व्हिडीओ क्लिपमध्ये दडलंय काय ?

उस्मानाबाद - विनयभंगाच्या आरोपाखाली अडकलेल्या शिक्षणाधिकारी सचिन जगताप याच्या पत्नी उषा जगताप यांनी पत्रकार परिषदेत पीडित महिलेवर १५ लाख खंडणीचा आरोप  केलाय. त्यांनी पोलिसांकडे ज्या व्हिडीओ क्लिप सादर केल्या आहेत, त्या उस्मानाबाद लाइव्हच्या हाती लागल्यात.

या क्लिपमध्ये राहुल नलावडे नावाचा दलाल जगताप कुटुंबास भेटतो, तोच पिडीतास कॉल करतो, परंतु पीडित महिलेने खंडणी मागितलेली नाही, हे सत्य आहे. केवळ पिडीतास अडचणीत आणण्यासाठी हा कुटील डाव रचण्यात आलाय. आपण हि क्लिप नीट पाहा ... यात कुठेच पीडित महिला खंडणी मागितलेली नाही. तरी पोलिसांनी तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. हाच पोलिसांचा न्याय म्हण्यायचा का ? असा प्रश्न जनतेला पडलाय.

या क्लिप नीट पाहा

 

 

Tags :