महाराष्ट्र 0 Comments 407 Likes       24 May 2018

शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी दोन जागा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शिवसेने 2, भाजपने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर बाजी मारली आहे.

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था

शिवसेना - नरेंद्र दराडे (412 मतं)
राष्ट्रवादी - शिवाजी सहाणे (219 मतं)
 शिवसेना 193 मतांनी विजयी

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था
राष्ट्रवादी - अनिकेत तटकरे (620 मतं)
शिवसेना - राजीव साबळे (306 मतं)
राष्ट्रवादी 314 मतांनी विजयी

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना - विप्लव बाजोरिया (256 मतं)
काँग्रेस - सुरेश देशमुख (221 मतं)
 शिवसेना 35 मतांनी विजयी

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था
भाजपा - प्रविण पोटे-पाटील (458 मतं)
काँग्रेस - अनिल मधोगरिया (17 मतं)
 भाजप 441 मतांनी विजयी

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था
भाजपा - रामदास आंबटकर (528 मतं)
काँग्रेस - इंद्रकुमार सराफ (491 मतं)
भाजप 37 मतांनी विजयी

Tags :