ताज्या बातम्या 0 Comments 359 Likes       13 Apr 2018

कोल्हे यांचा अखेर राजीनामा

उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर कोल्हे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोल्हे यांनी राजीनामा दिल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

भास्कर कोल्हेसह तीन कर्मचारी एका तमाश्या बारीवर जावून नंगानाच केल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तेव्हापासून कोल्हे चर्चेत आले होते. संघटनेच्या राज्य अध्यक्षांनी त्यांना करणे दाखवा नोटीसहि बजावली होती. अखेर कोल्हे यांनी राजीनामा दिला आहे.

No automatic alt text available.

Tags :