ताज्या बातम्या 0 Comments 350 Likes       22 Apr 2018

काँग्रेसचे नवीन तालुकाध्यक्ष जाहीर

तुळजापूर - जिल्हा काँग्रेस कमिटीची मिटिंग आमदार मधुकर चव्हाण, बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या अध्यक्षेखाली होवून पुढील तालुकाध्यक्ष निवडण्यात आले.
अमर मगर-तुळजापूर, अॅड. सुभाष राजोळे - उमरगा, अमोल पाटील -लोहारा, पांडूरंग कुंभार -कळंब, बिभीषण खामकर -वाशी, अण्णासाहेब देशमुख -भूम, सुभाषसिंह सिद्दीवाल -परंडा, लक्ष्मण सरडे -उस्मानाबाद यांची निवड झाली असून, उस्मानाबाद शहराध्यक्षपदी अग्निवेश शिंदे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नियुक्तीपत्र देण्यात अाले.

Tags :