HOME >> उस्मानाबाद >> उस्मानाबाद शहर
25

माजी सरपंचाची आत्महत्या

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद - नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद तालुक्यातील एका माजी सरपंचाने आत्महत्या केली आहे.राजेंद्र खंडेराव उंचावळे असे या माजी सरपंचाचे नाव आहे.धुता गावचे रहिवासी असलेल्या उंचावळेना फक्त तीन एकर शेती ...

1424

उस्मानाबादसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ?

Posted on 10 May 2018

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे चाचपणी करत आहेत. उस्मानाबाद मतदार संघासाठी आज चर्चा होणार आहे. माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांचे वय ...

42

मुसळधार पावसामुळे सहा एकर ऊस पूर्णतः आडवा

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद - तालुक्यातील शेतकरी मागील दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने मेटाकुटीला आला आहे. शेतातील सोयाबीन, उडीद ,मूग हे पीक पुर्णतः करपून गेले आहे, त्यात पुन्हा आपत्ती कोसळली आहे.

मंगळवारी रात्री मेघगर्जनेसह ...

71

उस्मानाबादमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद : शहरात बुधवारी (ता. 3) पहाटेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक म्हणजे 58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेल्या पावसाने पावसाळ्यानंतर ...

44

राजकारणापेक्षा समाजकारणात रस - मल्हार पाटील

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद -  मल्हार पाटील. वय वर्ष २४. राष्ट्रवादीचे बडे नेते माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचे नातू आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव अशी त्याची ओळख.  डॉ. पदमसिंह पाटील ...

25

तीन एकर सोयाबीन पिकावर फिरवला नांगर ...

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद  - कायम दुष्काळी जिल्हा म्हणून गणल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे उडीद, मूग ही पिके हातची गेली असून, सोयाबीनचे पीक करपून गेले आहे.त्यामुळे ...

184

उस्मानाबादच्या शासकीय स्त्री रुग्णालयात नवजात अर्भकाचा मृत्यू

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद - जिल्हा शल्य चिकित्सक  यांचा निक्रिय कारभार आता लोकांच्या मुळावर उठलाय. उस्मानाबादच्या शासकीय स्त्री रुग्णालयात एका नवजात  अर्भकाचा  आज मृत्यू झालाय. जाधववाडी येथील नेहा संतोष रणखांब हिला बाळंतपणासाठी उस्मानाबादच्या ...

63

जि. प. उपाध्यक्षाच्या पीएवर लाचखोरीचा आरोप

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या माजी पीएने सरपंचांकडून विविध कामासाठी लाचघेतल्याचा आरोप  सर्वसाधारण सभेत करण्यात आल्याने सभा गोंधळात पार पडली.उस्मानाबाद जिल्हा परिषदेची सर्वसाधारण ...

70

पत्नी आणि सासऱ्याचा खून करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद : पत्नी व सासऱ्याचा खून केल्याप्रकरणी शिवाजी साहेबराव मडके (वय.40, रा. मोहा ता. कळंब) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.ए.ए.आर औटी यानी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 22 जानेवारी 2013 च्या संध्याकाळी ...

163

आकाशवाणी केंद्रात विजेचा शॉक लागल्याने एक ठार, दोन जखमी

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद - उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात वीज दुरुस्ती आणि साफसफाई करणाऱ्या तीन कामगारांना विजेचा शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी घडली ...