HOME >> उस्मानाबाद >> उस्मानाबाद तालुका
380

बकरी ईदच्या सणासाठी जात असताना अभियंत्यांचा मृत्यू

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद  - तालुक्यातील येडशी गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या  स्विफ्ट डिझायर कारला समोरून येणाऱ्या बसने धडक दिल्याने  अभियंत्याचा मृत्यू झाला.  इकबाल जमाल शेख, असे  त्यांचे नाव असून, ते बीड जिल्ह्यातील आष्टी ...

177

पत्नीला जाळल्याप्रकरणी पतीला जन्मठेप

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद - शहरातील गालिब नगर येथे वर्षभरापूर्वी कॅरम खेळत असताना पत्नीने दोनवेळा हरविल्याच्या रागातून पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयापुढे सुनावणी ...

314

महिलांचा गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद - कसबेतडवळे येथे अंबिका गणेश मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये महिलांनी प्रत्यक्षात सहभाग घेतल्याने मिरवणुकीला एक आगळी वेगळीच शोभा आली असून पहिल्यांदाच महिलांनी गणपती मिरवणुकीत उत्स्फुर्त सहभाग घेतला आहे.कसबेतडवळे ...

555

शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यासदौऱ्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद:- शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय न राहता उत्पादीत होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नविन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत ...

507

हारून कसं चालंल, हाय त्याला तोंड द्यावंच लागंल!

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद - ‘‘हंगामाच्या तोंडावर यंदा पावसानं चांगली सुरवात केली... थोडी बहुत आशा व्हती पण आता पुन्हा तो गायब झालाय अन्‌ पिकं दरवरसाप्रमाणं यंदाही माना टाकण्याच्या तयारीत हायती... नुसतं पावसाचंच काय ...

414

जानकर यांच्या हस्ते पशुवैद्यकीय संस्थांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद -यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आज पशुसंवर्धन,दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे सहपालकमंत्री  महादेव  जानकर यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.    यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण,आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हा परिषदचे अध्यक्ष नेताजी ...

429

आरणी येथील नाला सरळीकरण व खोलीकरणाच्या कामाला गती

Posted on 10 May 2018

आरणी - उस्मानाबाद तालुक्यातील आरणी येथील सर्व ग्रामस्थांनी गाव व शिवाराला लाभलेल्य भौगोलीक परिस्थितीचा लाभ घेत आपल्या शिवारातील भविष्यात कायम स्वरुपी पाण्याचा प्रश्‍न मिटावा यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला सरळीकरण ...

317

स्टेडियमवर साकारतोय तीस फूट उंच सभामंडप

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद : येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या परिसरात २१ एप्रिलपासून होऊ घातलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची तयारी सुरू आहे. मुख्य रंगमंचाच्या उभारणीला वेग आला असून, शहरात पहिल्यांदाच एवढा भव्य ...

299

५० वर्षीय शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

Posted on 10 May 2018

तेर - उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील ५० वर्षीय शेतकरी विष पिल्यावर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.शेतकरी दादासाहेब संभाजी तनमोर (५०) हे गुरुवारी (दि.३०) सकाळी ...

270

५७७ ग्रामपंचायतीत स्वच्छतेची गुढी

Posted on 10 May 2018


उस्मानाबाद : ३० सप्टेंबर २०१७ अखेर जिल्हा पाणंदमुक्त करण्याचा निरधार जिल्हा परिषदेकडून करण्यात आला आहे. यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाभरातील सुमारे ५७७ ग्रामपंचायतींमध्ये ...