HOME >> उस्मानाबाद >> उमरगा
67

तेरणा नदीजवळ आढळला बालिकेचा मृतदेह

Posted on 10 May 2018

उमरगा :  तालुक्यातील कवठा शिवारात उमरगा - लातूर महामार्गालगत तेरणा नदीजवळ बालिकेचा मृतदेह आढळून आला. या बालिकेची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. ११) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला. ...

96

उमरगा येथे मुस्लीम आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मूक मोर्चा

Posted on 10 May 2018

उमरगा : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसह मुस्लीम व धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागण्यांसाठी येथील मुस्लीम जमाअत कमेटीच्या वतीने शुक्रवारी (ता. 3) दुपारी 3 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ...

323

कदेरमध्ये आगळी वेगळी कारहुनी

Posted on 10 May 2018

उमरगा - खरीप पेरणी हंगाम सुरू होताच  उमरगा तालुक्यातील कदेर गावाला बैल पोळ्याच्या कारहुनवी सणाची चाहुल लागते . या सणादिवशी वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाला सजवून पूजा केली जाते . इतकेच ...

258

मोबाईलचे दुकान चोरट्याने फोडले

Posted on 10 May 2018

उमरगा -  माशाळकर गल्ली  भागातील एका मोबाईल दुकानचे शटर गॅस कटरने तोडून अज्ञात चोरट्यानी दुकानातील १३ लाख ९ हजार ३९१ रुपयांचे मोबाईल हॅण्डसेट लंपास केले.राहूल राजू येळापूरे यांच्या दुकानावर चोरटयांनी ...

180

उमरगा तालुक्यात अतिवृष्टी; शेतीचे मोठे नुकसान

Posted on 10 May 2018

उमरगा : उमरगा शहर व तालुक्यात शुक्रवारी (ता. २२) रात्री झालेल्या अतिवृष्टिने संपूर्ण शहर जलमय झाले असून शेत-शिवारातील बांध फुटुन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पंधरा दिवसात दुसऱ्यांदा पावसाने ...

557

किरकोळ कारणावरून तरुणाचा खून

Posted on 10 May 2018

उस्मानाबाद  -उस्मानाबाद जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडली आहे. वडिलांसोबत दारू का पितोस? हे विचारणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना  उमरगा तालुक्यातील येथील दाबका ...

249

कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याने संपवले जीवन !

Posted on 10 May 2018

मुरूम - उमरगा तालुक्यातील मुरूम येथील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते संभाजी खंडागळे हे आपल्या आयुष्यात कसल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता इतरांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घ्यायचे, आपल्या स्पष्ट आणि निर्भीड बोलणीतून ...

324

तरुण शेतकऱ्याने पपई ची लागवड करून घेतले लाखोंचे उत्पादन

Posted on 10 May 2018

मुरूम - उमरगा तालुक्यातील मुरूम येथील शेतकरी मनोज स्वामी यांनी दुष्काळी परिस्थितीत ही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या शेतात पपई ची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेऊन युवा शेतकऱ्यां समोर ...

510

आनंदनगर ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा

Posted on 10 May 2018

मुरूम - जनतेतुन थेट सरपंचाचे निवडणुकीमध्ये उमरगा तालुक्यातील आनंदनगर ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा फडकला असुन सरपंच पदासह नऊपैकी सहा सदस्य निवडून आणुन काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यानी गुलालाची ...

257

पाडव्यालाही गायकवाड आले नाहीत घरी

Posted on 10 May 2018

उमरगा - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सध्या देशपातळीवर चर्चेत असलेले खासदार प्रा. रवींद्र गायकवाड गुडीपाडव्यासाठी तरी "होम ग्राउंड'वर येतील, असे पसरलेले वृत्त पुन्हा निराधार ठरले. गुढीपाडव्याला नेहमी घरी असणारे, उत्साहात ...